लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार - Marathi News | Big success! Scientists have created a 'universal kidney'; Can be transplanted regardless of the patient's blood group | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार

Kidney Transplant: सध्या रुग्णाच्या रक्तगटाशी जुळणारी किडनी मिळणे आवश्यक असते, ज्यामुळे 'ओ' रक्तगटाच्या रुग्णांना सर्वाधिक काळ प्रतीक्षा करावी लागते. ...

ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या... - Marathi News | How much does the government earn in a day from the Taj Mahal? Know about tickets and other information... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...

ताजमहाल हा केवळ भारताचा सांस्कृतिक वारसा नाही तर देशासाठी आर्थिकदृष्ट्या एक सोनेरी खजिना आहे. सरकारला त्याचा किती फायदा होतो ते जाणून घेऊया. ...

स्तन कर्करोगाच्या निदानासाठी ‘एआय’चा मदतीचा हात - Marathi News | AI helps diagnose breast cancer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :स्तन कर्करोगाच्या निदानासाठी ‘एआय’चा मदतीचा हात

ॲपमुळे स्तन कर्करोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेतील गाठी ओळखण्यात मदत होणार असून, त्यामुळे उपचार लवकर सुरू करून रुग्णांचे जीवन वाचवणे शक्य होईल. ...

सहा पालिका रुग्णालयांत खासगी रक्तपेढ्यांना जागा; ३०० चौरस मीटर जागा दिल्याने वैद्यकीय वर्तुळात रंगली चर्चा - Marathi News | Space for private blood banks in six municipal hospitals; 300 square meters of space given, sparks debate in medical circles | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सहा पालिका रुग्णालयांत खासगी रक्तपेढ्यांना जागा; ३०० चौरस मीटर जागा दिल्याने वैद्यकीय वर्तुळात रंगली चर्चा

राज्यातील बहुतांश रक्तपेढ्या गरजू रुग्णांना रक्ताच्या दरांत सवलत, थॅलेसेमिया रुग्णांना मोफत रक्त देण्याबाबत कोणताही उल्लेख प्रस्तावित करारात करण्यात आणलेला नाही. ...