रक्तातील कोलेस्ट्रॉलच्या वाढलेल्या प्रमाणाचा परिणाम थेट हृदयाच्या आरोग्यावर होतो. परिणाम हृदयरोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे वेळीच यावर उपाय करणे गरजेचे आहे. ...
खाली दिलेल्या आहार आणि फळांमधून विटामिन 'सी' आपल्या शरीरास मिळते. जाणून घ्या त्या फळं आणि भाज्यांविषयी. विटामीन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासोबत मानसिक समस्याही दूर करते. ...
2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी)च्या क्लिनिकल परीक्षणात दिसून आले आहे, की हे औषध घेतल्यास रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळते. (CoronaVirus How to order drdo 2dg anti covid 19 drug from dr reddy here is the ans ...
प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसह क्वालिटी टाईम व्यतीत करायचा असतो. परंतु, अगदी वर्क फ्रॉम होम असूनही ते शक्य होत नाही. या सगळ्यामधून वेळ काढून काही सोप्या पद्धतीने तुम्ही मुलांना वेळ नक्की देऊ शकता. कसा? वाचा या खास टीप्स तुमच्यासाठी ...
तुम्हाला सतत तहान लागते का? दरवेळी ही तहान उन्हाळ्यामुळे लागत असेल असेच काही नाही. तहान लागण्याची अन्य कारणेही असू शकतात. ही कारणे काहीवेळा आजार असू शकतात तर एखाद्या आजाराची लक्षणेही असू शकतात. ...
Corona Virus : टास्क फोर्सचे तज्ज्ञ संजय पुजारी यांना सांगितले की, 'कोरोनाहून बरे झाल्यानंतर १०२ दिवसानंतरच कोविडच्या पुन्हा संसर्गाची पुष्टी होते. त्यामुळे या काळात पुन्हा कोरोना चाचणी घेणे चांगले नाही'. ...
Say no to Smoking: एनआरटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीला एफडीएने मान्यता दिली असून तंबाखू सोडण्यासाठी केला जाणारा हा सुरुवातीचा उपचार आहे. धूम्रपान यशस्वीपणे सोडता यावे यासाठी मदत करण्याचा हा प्रभावी मार्ग आहे. ...