कारले चवीला अतिशय कडवट पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असते. कडवटपणामुळे घरात कोणालाच कारल्याची भाजी खायला आवडत नाही. अशा वेळी काय कराल? वाच्या साध्या सोप्या टीप्स... ...
पावसाळ्याचा हंगाम कितीही छान वाटला तरी त्यामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या हंगामात, आपल्या शरीरातील पचनक्रिया मंदावते, तसेच रोग प्रतिकारशक्ती देखील कमजोर होते. ...
Coronavirus in Maharashtra: राज्यातील राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचे आयुक्त एन रामास्वामी यांनी सांगितले की, लवकरच डेल्टा प्लस व्हेरिअंट सापडलेल्या ५ जिल्ह्यांत लसीकरण मोहिम तीव्र केली जाणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, ...
अनेक रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे की डेल्टा प्लस व्हेरिएंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं कारण ठरू शकतो. इतकंच नाही तर तज्ज्ञांचं मत आहे की, या व्हेरिएंटबाबत ज्याप्रमाणे लोकांना घाबरवलं जात आहे, ते योग्य नाही. ...
Delta plus variant : गेल्या महिन्यात सरकारनेही, आपण लशींच्या मिश्रणाच्या पर्यायावर विचार करत आहोत, असे म्हटले होते. नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी म्हटले होते, की म्यूटेटेड व्हेरिएंटपासून सुरक्षितता आणि व्हॅक्सीन कव्हरेज वाढविण्यासाठी आम्ही हे प ...
मोड आलेले धान्य अथवा स्प्राऊट्सआरोग्यासाठी उत्तम असतात. मोड आलेल्या धान्याला अंकुरित धान्य असेही म्हणतात. अंकुरित धान्य पौष्टिक आणि चविष्ट लागतं मात्र, तुम्ही जर मोड आलेली कडधान्ये कच्ची खाल्लात तर त्याचे दुष्परिणामही आहेत. ...
Who needs COVID-19 boosters?: या डॉक्यूमेंटसमध्ये लस उत्पादन करण्याची समस्या, प्राधिकरण परवाने, काही तांत्रिक अडचणी यांचा अंदाज घेतला आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या लसींचे लक्ष्य गाठण्यासाठी काही समस्या येऊ शकतात. ...