लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ktm thrillophilia organise 50 tour of ladakh : KTMने ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल Thrillophilia च्या सहकार्याने KTM Adventure Getaway प्रोग्राम सुरू केला आहे. ...
मका तसा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ. भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे आपण आवडीने खातो. मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. जाणून घेऊया मक्याच्या कणसाचे फायदे... ...
जेवणात चव आणणारं मीठ फक्त याच कामासाठी वापरलं जात असं नाही. मीठाचे तुम्हाला माहित नसलेले इतरही फायदे आहेत. जेवणात वापरल्या जाणाऱ्या मीठाचा (Salt) वापर करुन तुम्ही त्वचेच्या समस्याही सोडवू शकतात. घ्या जाणून अधिक... ...
अनेक वेळा आपण मेहनत करूनही वजन कमी होत नाही. आपली जीवनशैली हे यामागील मुख्य कारण आहे. वजन कमी करताना अनेक वेळा आपण काही सामान्य चुका करतो. या चुकांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे आपले वजन वाढू लागते. ...
अलीकडेच ब्रिटीश मेडिकल जर्नल ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण कशारितीने जगातून नष्ट करू शकतो याबाबत स्पष्टपणे उपाय सांगण्यात आले आहेत. ...
डोकेदुखीची अनेक कारणे असतात. काहीवेळा ही डोकेदुखी अचानक उद्भवते आणि तुमचा जीव नकोसा करून टाकते. आज आम्ही तुम्हाला काही सोपे आणि घरगुती असे रामबाण उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमची डोकेदुखी लगेच गायब होईल. ...
स्लीप फाऊंडेशन नुसार मोबाईल , कम्प्युटरसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे शॉर्ट-वेवलेंथ प्रकाश उत्सर्जित करतात. ही ब्लु लाईट संध्याकाळच्या वेळी झोप येण्यासाठी गरजेचे असणाऱ्या मेलाटोनिन हार्मोमला कमी करते. ही स्लो वेव्स आणि REM च्या काळालाही कमी करते. ...