लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

Jharkhand: निष्काळजीपणा! कुत्र्याने चावा घेतला म्हणून पोहोचला आरोग्य केंद्रात, अँटी रेबीजच्या ऐवजी दिली कोरोनाची लस - Marathi News | Man administered COVID-19 vaccine instead of anti-rabies jab in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्याने चावा घेतला म्हणून पोहोचला आरोग्य केंद्रात, पण चुकून दिली कोरोनाची लस

Jharkhand: चौकशी अहवाल आल्यानंतरच संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले. ...

Corona Pandemic Side Effect: पालकांनाे सावधान! कोरोनाने मानसिक तणावातून रोज ३१ मुलांची आत्महत्या - Marathi News | 31 children to commit suicide every day due to mental stress in Corona Pandemic pdc | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पालकांनाे सावधान! कोरोनाने मानसिक तणावातून रोज ३१ मुलांची आत्महत्या

सेव्ह द चिल्ड्रनचे उपसंचालक प्रभातकुमार यांनी सांगितले की, कोरोनाची साथ तसेच त्यामुळे शाळा बंद असणे अशा गोष्टींमुळे मुलांना विलक्षण एकाकीपणा जाणवू लागला होता.  ...

Corona Vaccination In Pune: सोमवारी १८७ केंद्रांवर २५० कोव्हिशिल्ड लस - Marathi News | on monday 250 covshield vaccines were administered at 187 centers in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: सोमवारी १८७ केंद्रांवर २५० कोव्हिशिल्ड लस

ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत ...

दिलासादायक! पुणे शहरात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही; गेल्या ११ दिवसातील '७ वी वेळ' - Marathi News | there were no deaths due to corona in pune city on sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिलासादायक! पुणे शहरात रविवारी कोरोनामुळे एकही मृत्यू नाही; गेल्या ११ दिवसातील '७ वी वेळ'

(Pune Corona News) शहरात आत्तापर्यंत ३५ लाख ५१ हजार ९२० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार २८६ जण कोरोनाबाधित आढळून आले ...