Diabetes : मधुमेह मेलिटस असलेल्या ९०% लोकांना मात्र टाईप २ मधुमेह असतो. या प्रकारामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिनची निर्मिती होते पण शरीर इन्शुलिनमार्फत कोणतीही क्रिया घडून येण्यास विरोध करते आणि त्यामुळे शर्करेचे प्रमाण वाढते. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनच सुरूच राहणार असल्याचे एसटी कर्मचारी संघर्ष युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले. शशांक राव आज, कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीस आले होते. ...
मुंबई- कोल्हापूर विमानसेवा अनियमित आणि वारंवार खंडित होत असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे. त्यांना बेळगाव, बंगळुरूमार्गे मुंबईला जावे लागत आहे. ही सेवा नियमित करण्याबाबत शासन, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. ...
वेगवेगळ्या जातींमधूनही तुम्हाला डेंग्यूची लागण चार वेळा होऊ शकते. डेंग्यू एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये थेट पसरत नाही. महत्वाचं म्हणजे तुम्ही या चार विषाणूंद्वारे चारवेळा डेंग्यू संक्रमित देखील होऊ शकतो. ...
Corona Vaccination : जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार हॉटेल, खासगी कंपन्या अशा अन्य संस्थांमध्ये दोन्ही डोस न घेतल्यास व्यक्तीला काम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. ...
अभ्यासातून असे दिसून आले आहे की जिभेचा रंग किंवा त्यातील कोणत्याही बदलाच्या आधारे रोगांचे निदान केले जाऊ शकते. जिभेतील बदलांच्या आधारे तुम्ही कर्करोग आणि मधुमेहासारख्या आजारांचाही सहज अंदाज लावू शकता. ...