लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस - Marathi News | Doses of 250 vaccines at each center in the pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune; शहरात मंगळवारी प्रत्येक केंद्रावर २५० लसीचे डोस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे ...

Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबधितांची संख्या पन्नासच्या आत - Marathi News | The number of corona patiant in pune city on Monday was within fifty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: सोमवारी शहरात कोरोनाबधितांची संख्या पन्नासच्या आत

सोमवारी रविवारच्या तुलनेत नव्या कोरोनाबधितांची संख्या निम्म्याहून कमी झाली आहे ...

डेंग्यु, कोरोना आणि झिका तीन्ही रोगांसाठी एकच चाचणी...कोणती? घ्या जाणून - Marathi News | which test is used in dengue, corona and zika | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डेंग्यु, कोरोना आणि झिका तीन्ही रोगांसाठी एकच चाचणी...कोणती? घ्या जाणून

अलीकडच्या काळात आरटी-पीसीआर हा शब्द सगळ्यांच्या परिचयाचा झाला आहे; मात्र ही चाचणी फक्त कोविड -19 साठी (Covid-19) नाही, तर झिका (Zika) आणि डेंग्यूसह (Dengue) इतर विविध आजारांचं निदान करण्यासाठीही वापरली जाते. ...

एक मिरची रोज अन् आजार कायमचे दुर, 'हे' गंभीर रोग तर शिवणारही नाहीत - Marathi News | health benefits of green chilly and you will be amazed | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एक मिरची रोज अन् आजार कायमचे दुर, 'हे' गंभीर रोग तर शिवणारही नाहीत

पाहतो की लोक अनेकदा हिरवी मिरची खाणे टाळतात, परंतु आपल्याला माहित आहे की ती अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त आहे. वजन कमी करण्यापासून रक्ताभिसरणाला गती देण्यापर्यंत काम करते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...