Tomato Fever In India: कोरोना, स्वाइन फ्लू, मंकीपॉक्सनंतर आता टोमॅटो फिव्हर भारतात वेगानं पसरत आहे. मुख्यत्वे: लहान मुलांना याची लागण होत असल्याचं दिसून आलं आहे. आता हा टोमॅटो फिव्हर म्हणजे नेमकं काय? याची लक्षणं कोणती आणि काय काळजी घेतली पाहिजे याची ...
Weight Loss Tips : काळं जिरं हे वेगवेगळ्या भाज्या किंवा पदार्थांमध्ये सर्रास वापरलं जातं. काळं जिरं हे जिऱ्याचंच एक रूप आहे. पण हे चवीला जरा कडवट असतं. हिवाळ्यात हर्बल औषधी म्हणून याचा वेगवेगळ्या आजारांना दूर करण्यासाठी वापर केला जातो. ...
Toothpest Side effects : तीन ते सहा वयोगटातील ३८ टक्क्यांपेक्षा जास्त लहान मुलं सीडीसी आणि इतर संस्थांकडून देण्यात आलेल्या सूचनांपेक्षा अधिक प्रमाणात टूथपेस्टचा वापर करतात'. ...
CoronaVirus Live Updates : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे एक हजाराहून अधिक नवे रुग्ण समोर येत आहेत. ...
World Mosquito Day : मोठ्या प्रमाणावर पसरणारे साथीचे रोग आणि स्थानिक पातळीवरील आजार या आपल्या देशासाठी काही नवीन समस्या नाहीत. भारतात डासांच्या तब्बल ४०० प्रजाती आढळून येतात. ...