Problem with Beetroot: बीट आपल्या शरीराला व्हिटॅमिन बी, सी फॉस्फोरस, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंटसारखे पोषक तत्व देतं. याने आपलं शरीर फीट आणि निरोगी राहतं. ...
Valentines Day: फेब्रुवारी महिना येताच सर्वांना ‘व्हॅलेंटाइन डे’चे वेध लागतात. विवाहित असो वा रिलेशनशिपमधील असो, सर्वजन व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेट करतात. मात्र या काळात सिंगल असलेल्यांनी काय करायचं हा प्रश्न पडतो. ...
Cancer Early Sign: कॅन्सरची लक्षण आणि संकेत याची ओळख सुरूवातीला पटली तर कॅन्सर आणखी वाढण्यापासून रोखण्यास मदत मिळते. तसेच योग्य उपचार घेण्यासही मदत मिळते. ...
शरीरात तयार होणारं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी फायदेशीरही असतं. पण याचं प्रमाण वाढलं तर वेगवेगळे आजार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. शुगर आणि सॅच्युरेटेड फॅट असलेल्या पदार्थांमुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. ...
Husband & wife: अनेक मानसशास्त्रतज्ज्ञांच्या मते पती-पत्नीमध्ये भांडणं वाद होत राहिले पाहिजेत. कारण त्यामुळे नातं भक्कम होतं. आज आपण जाणून घेऊयात नात्यामध्ये हलकं-फुलकं भांडण होणं का आवश्यक आहे त्यााबाबत. ...
Mumbai : मुंबईत दिवसागणिक क्षय निर्मूलनाचे आव्हान गडद होते आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीनंतर क्षय रुग्णशोध व निदानाचे प्रमाण सुरळीत झाले असले, तरीही दुसरीकडे क्षयरुग्णांविषयी चिंताजनक बाब समोर आली आहे. ...
World Cancer Day : कर्करोगावरील उपचार म्हटले की डाेळ्यापुढे केमाेथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया हे उपचार प्रामुख्याने येतात. आता त्यात आणखी एका उपचाराची भर पडली आहे ती म्हणजे ‘इम्यूनोथेरपी’. ...
Corona Virus : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. ...
Mini heart attack : मिनी हार्ट अटॅकला मेडिकल भाषेत नॉन-एसी एलिवेशन मायोकार्डियल इंफार्क्शन म्हटलं जातं. याचा अर्थ असा आहे की, जर तुम्ही वेळीच काही केलं नाही तर तुमच्या नसा पूर्णपणे ब्लॉक होऊ शकता. ...