Cholesterol Reducing Foods: कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. जसे की, तुम्ही नियमितपणे काय खाता आणि पिता. जास्तीत जास्त लोक आजकाल बाहेरचं तेलकट खूप खातात, फास्ट फूड खातात आणि गोड पेयांचं सेवन करतात. ...
Relationship Tips : ही समस्या आहे आणि याकडे लोक फारच सामान्यपणे बघतात. म्हणजे याकडे लोक दुर्लक्ष करतात. अनेकदा अशा भीती सीमा पार करतात आणि आपल्यावर ताबा मिळवते. हीच स्थिती पुढे फोबियाचं रूप घेते. ...
Relationship Tips : जर तुमच्या पार्टनरची प्रत्येक कामात चिडचिड होत असेल, तुम्हाला टोमणे मारत असेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरुन मोठ मोठी भांडणं होत असेल तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. ...
Health Tips : बाजारातून आणलेली कोथिंबीर खुडून ठेवताना त्यावरील फुलं तुम्ही फेकून देता का किंवा ती खायची की नाहीत हा प्रश्न तुम्हाला पडतो का? जर तुम्ही ती फेकत असाल तर त्यातील अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून तुम्ही दूर राहत आहात. ...
Monsoon Health Tips : पावसाळ्यात सगळ्यात जास्त समस्या बाहेरच्या खाण्याने आणि पिण्याने होते. जसे की, तळलेले पदार्थ. अशात तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, पावसाळ्यात बाहेरचं काय खाऊ नये. ...
बदलती जीवनशैली, वाढती लोकसंख्या, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, बैठी जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, तंबाखूचे सेवन आणि ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे देशात हा आजार झपाट्याने वाढत आहे. ...
Relationship Tips : याच काळात कपल्स भविष्याबाबत अनेक स्वप्ने बघतात आणि रंगवतात. काहींना भेटण्याची संधी असेल तर भेटीही घेतात. या सगळ्यामागे एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ...