मोहोपाडा-रसायनी : मोहोपाडा ते पराडे या रस्त्याच्या अंतरावरील पथदिवे बंद असल्यामुळे परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळेला या रस्त्यावर संपूर्ण अंधार पसल्यामुळे वाहन चालकांसमोर एक दिव्यच होवून बसले आहे. विशेष म्हणजे या रस्त्यालगत ...
मुंबई: अरुण अग्रवालने आज येथे माजी राष्ट्रीय चॅम्पियन अलोककुमारचा अटीतटीच्या लढतीत पराभव करीत सीसीआय क्लासिक बिलियर्ड्स तथा स्नूकर स्पर्धेच्या उपांत्यफेरीत स्थान प्राप्त केले आहे़ तर जेतेपदाचा प्रबळ दावेदार पंकज आडवाणी जागतिक कांस्यपदक विजेता देवेंद् ...
चंदगड :हलकर्णी (ता. चंदगड) येथे दिशा स्वयंसेवी संस्थेतर्फे नव्याने सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे मूळ कार्यालय सदावरवाडी येथे आहे.संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्या तावडे यांनी स्वागत व प्रास्तावि ...
नाशिक : जागतिक रेडक्रॉस दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी व डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय, भौतिकोपचार महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी मोफत अस्थिरोग निदान व हाडांचा ठिसुळपणा शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सदरचे शिबिर रे ...
कंधार : शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना ताप आजाराने भलतेच बेजार केले आहे़ शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्रातही रूग्ण उपचार घेतानाचे चित्र समोर आले आहे़ ...
नाशिक : केवळ सात टक्के हृदय कार्यरत असणार्या ४१ वर्षीय रुग्णावर जोखीम पत्करत यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली आहे़ उत्तर महाराष्ट्रातील अशी ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचा दावा वोक्हार्टचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ़ राहुल कैचे व केंद्रप्रमुख डॉ़ अविनाश ...