बॉक्स...-याचा फायदा रुग्णांना होईलचबाह्यरुग्ण िवभागाची वेळ एका तासाने वाढिवली याची मािहती फार कमी जणांना आहे. या िवषयीचे फलकही बाह्यरुग्ण िवभागात ठळक पद्धतीने लावण्यात आले नाहीत. परंतु हळूहळू याची मािहती रुग्णांना झाल्यावर याचा फायदा नक्कीच होईल, िवश ...
श्रीनगर/ नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात सरकार कुणाचे? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून सरकार स्थापनेसंदर्भातील अनिश्चितता गुरुवारच्या घडामोडीनंतरही कायम आहे़ भाजपा पाठिंब्यासाठी राज्यात मुख्यधारेतील पक्षांच्या शोधात आहे़ नॅशनल कॉन्फरन्सने(एनसी) भाजपास ...
बेंगळुरू/चेन्नई : वय केवळ २ वर्षे १० महिने़ पण जग बघण्याआधीच मेंदुज्वराने या चिमुकल्याचे आयुष्य संपले़ पण त्याआधी एका रशियन मुलीला आपले हृदय देऊन हा चिमुकला जीव जणू अमर झाला़ त्याचे डोळे, किडनी, यकृत आदी अवयवही दान करण्यात आले़ ...
औसा : तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात अनेक महत्वाच्या अधिकार्यांच्या जागा रिक्त आहेत. मागील चार ते पाच महिन्यांपासून तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील दोनही अधिकार्यांची पदे रिक्त आहेत. तर संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार पदही रिक्तच आहे. ...