नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
सिग्नल बिघाडपश्चिम आणि मध्य रेल्वेचा बोर्याप्रवाशांना मनस्तापमुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर बिघाडाची परंपरा सुरुच असून त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. शुक्रवारी सकाळी पश्चिम रेल्वे मार्गावर आणि दुपारी मध्य रेल्वे मार्गावर सिग्नल बिघाड झाला आ ...
श्रीगोंदा : तंबाखू निर्यातीत भारताचा जगात दुसरा नंबर आहे. विडी व्यवसायावर दोन कोटी नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. कॅन्सर हा नुसत्या तंबाखूने नव्हे तर वेगवेगळ्या कारणामुळे होतो. तंबाखूने अन्न पचन होते, अशी माहिती भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी प ...
बारामती : पंचायत समिती शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी कचरू सदाशिव दोडके (वय ५५) यांचे स्वाइन फ्लूने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोडके हे मूळ बेलसर (ता. वेल्हा) येथील राहणार होते. बारामती शहर व परिसरात स्वाइन फ् ...
पुणे : राज्यात गुरुवारी स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ झाली आहे. स्वाइन फ्ल्यूची लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले असून या रुग्णांची संख्या ३ हजार ९०७ झाली आहे. ...
पुणे : राज्यात गुरूवारी दिवसभरात स्वाइन फ्लूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३३४ झाली आहे. तर लागण झालेले ११९ नवे रुग्ण सापडले आहेत. लागण झालेल्यांची संख्या ३ हजार ९०७ झाली आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे १५ ...
अभिनेत्री नेहा धुपियाहुमा कुरेशीची ब्युटिफुल स्माईलमनिष मल्होत्राचे डिझाईन सादर करताना मॉडेल.रिच्चा चढ्ढानेही फॅशन शोला उपस्थिती लावली.अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही या शोसाठी हजर होती.नामवंत डिझायनर मनिष मल्होत्राचे कलेक्शन सादर करताना मॉडेल.निळ ...