नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
निमोणे : आंधळगाव (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर साक्रू सरोदे (वय १०४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पात दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक मनोज सरोदे व रमेश सरोदे यांचे ते आजोबा ...
लोकशाहीचे मंदिर म्हणून संसदेला संबोधले जाते. देशभरातील सव्वाकोटी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी या मंदिरात एकत्र येतात. मात्र या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम करण्याऐवजी एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोकसभेत गोंधळ घा ...
डोंबिवली : मध्य रेल्वेने रविवारी ठाणे-कल्याण डाऊन जलदवर मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमुळे या मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवली होती. त्यामुळे जलदच्या डाऊनचा वेग मंदावला होता. दिवा स्थानकादरम्यान ट्रॅकलगतचे काम करण्यात आले होते. रुळांच्या ...
मलेरिया निर्मूलनचा मार्ग व्यापक करणे लक्षणे : - ताप- थंडी- डोकेदुखी- शरीर वेदना- उल्टी होणे .......जर तुमच्यात उपरोक्त लक्षणे दिसत असेल, तर - तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क साधा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जा - आरडीटी किंवा माईक्रोस्कोपीव्दारे ...