नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. प्रवेशद्वारावर पावसाचे पाणीही साचून राहत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. ...
मुंबई: केईएम रुग्णालयातील ऑथार्ेपेडिक्स विभागात प्रथम वर्षाला शिकत असलेल्या एका निवासी डॉक्टरने गेल्या आठवड्यात दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मानसिक ताण असल्यामुळे त्यांनी असा प्रयत्न केला होता. सध्या त्याला घरी पाठवण्यात आले आहे. केईएम ...
जळगाव : प्राथमिक शिक्षण संचलनालयातर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार शुक्रवारी जिल्हाभरातील २ हजार ७२४ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळास्तरावर पुरवठा करण्यात आलेल्या तांदूळ, डाळी, कडधान्य, तेल, कांदा, लसूण मसाला, हळद पावडर, मीठ या वस्तूंच ...