नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पुणे : सुधारीत भाडेदरानुसार रिक्षांचे मीटर प्रमाणीकरण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत शुक्रवारी संपली. या मुदतीत सुमारे ३४ हजार रिक्षांच्या मीटरचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे. अजूनही सुमारे ४ हजार रिक्षांचे प्रमाणीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे त्यासाठी मु ...
बॉक्स...-वसतिगृहात शिस्त आणण्याचा प्रयत्न चिफ वॉर्डन म्हणून वसतिगृहात शिस्त आणण्याचा प्रयत्न आहे. परंतु अनेकांना विशेषत: पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांंना हे मान्य नाही. त्यांनी आपल्या मनाप्रमाणे खोल्यांचे वितरण केले आहे. मुलींना मुलांच्या वसतिगृह ...
नवी मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ लागला आहे. प्रवेशद्वारावर पावसाचे पाणीही साचून राहत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. ...