जळगाव : देशात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणार्या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या संघटनेने (एआयओसीडी) बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी देशभर पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांस ...
आयुर्वेदामध्ये एकाच रोगावर एकच वनस्पती लागू पडत नाही. प्रत्येक मनुष्यामध्ये प्रकृती वेगळी असल्याने औषधींची मात्रा लागू पडेल असे नाही. म्हणून व्यक्तीच्या प्रकृतीमानानुसार अनेक औषधी वनस्पती शास्त्रात वर्णन केल्या आहेत. याचे शरीरावर कोणतेही साईड इफेक ...
ठाणे : मुंबईपाठोपाठ ठाणेकरांवरही पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता निर्माण झाली असूनही वाया जाणार्या पाण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. लुईसवाडी परिसरात आठ दिवसांपूर्वी ७५० एमएल व्यासाची जलवाहिनी फुटली. शुक्रवारी तिच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आ ...
पुणे : प्रवाशांकडून रेल्वे गाड्यांमधून बाहेर फेकल्या जाणार्या कचर्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे रेल्वे स्थानकातून सुटणार्या सर्व एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यात इको फे्रंडली पिशव्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या पिशव ...
पुणे : पुण्यात स्वाईन फ्लूमुळे होतक असलेल्या मृत्यूंचे सत्र चालू असून आज पुन्हा दोन रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. शहरात असणारे दमट हवामान स्वाईन फ्लू आजाराच्या विषाणूंसाठी पोषक असल्याने या आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...