राज्य शासनाने शासकीय रुग्णालय उपचारपद्धतीत अचानक दरवाढ केली आहे़ राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, दरवाढीचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला फटका बसणार आहे़ ही दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे़ ...
जळगाव : आरोग्य सेवा क्षेत्रात लौकिक मिळविलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून येत्या ९ ते १२ जानेवारी या कालावधित महाआरोेग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात लौकिक प्राप्त डॉक्टरांची या शिबिरास उपस्थिती लाभणार आहे. या ...
जळगाव : शहरातील कुत्र्यांचा धुमाकूळ व शहरवासीयांना कुत्र्याचा चावा हा गंभीर विषय बनला असताना यातून महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षकही सुटला नाही. या सुरक्षा रक्षकाला शुक्रवारी बंगल्यातीलच पाळीव कुत्र्याने चावा घेतला. ...
जळगाव : गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)च्या शहर सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली. यामध्ये दोन डॉक्टरांना नवीन सोनोग्राफी मशिन घेण्याची परवानगी देण्यात आली तर एका परवान्याच्या नूतनीकरणासदेखील परवानगी देण्यात आली. ...
जळगाव : दिवाळीसाठी मामाच्या घरी आलेल्या विवाहितेच्या १० महिन्यांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी अग्रवाल हॉस्पिटलमध्ये घडली. डॉक्टारांच्या हलगर्जीपणामुळेच बालकाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून डॉक्टरांनी मात्र इन्क ...
बारामती : वेळ मध्यरात्री साडेबाराची... इंदापूर-सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा... या वाहतूककोंडीत अडकलेली एक ज्येष्ठ महिला मृत्यूशी संघर्ष करीत होती. मात्र १०८ या रुग्णवाहिका हेल्पलाइनच्या तत्पर सुविधेमुळ ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या गैरव्यवहारातील संशयित आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (४७) यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयु) हलविण्यात आले. ...
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेतील गैरव्यवहारातील संशयित आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी (४७) यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना शुक्रवारी रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
जळगाव : बोदवड तालुक्यातील कुर्हाडदे येथील दीपक कृष्णा तांदळे (२५) आणि त्यांची पत्नी गीता दीपक तांदळे यांनी विष प्राशन केले. त्यांच्यात काही वाद झाल्याने दोघांंनी विष घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, अनिल भिमराव पाटील (३५, रा. कुसुंबा, ता. जळगाव), ...