निफाड : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा चढउतार होत असून शुक्रवारी तापमानात पुन्हा घट होऊन कुंदेवाडी येथील केंद्रात ५ अंश सेल्सीअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. ...
जळगाव : जिल्हा रुग्णालयात उभारण्यात येणार्या मेट्रो ब्लड बँकेची फाईल अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सादर करण्यात आली आहे. ही फाईल मुंबई येथे पोहचली असून आठवडाभरात याची तपासणी (इन्स्पेक्शन) करण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकार ...
जळगाव : महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्यासाठी शहरातील खान्देश सेंट्रल मॉल परिसरात अक्षरश: जनसागर उसळला होता. शेकडो नव्हे तर हजारो नागरिक या परिसरातील विविध कक्षांसमोर रांगा लावून उभे असल्याचे दृश्य पहायला मिळाले. ...
जळगाव : महाआरोग्य शिबिरात पहिल्या दिवशी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय, ऑर्किड, गणपती व जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध शस्त्रक्रियांना प्रारंभ झाला. ...
जळगाव- दुष्काळी स्थिती आरोग्याविषयीची गंभीर समस्या निर्माण झाली तर उपचार करणे शक्य होत नाही. यामुळे महाआरोग्यशिबिरे राज्यभर व्हायला हवीत. मराठवाड्यात त्यासंबंधी काम सुरू झाले आहे. राज्य शासनही यापुढे विविध योजनांच्या माध्यमातून एन्जीओप्लास्टी विनामूल ...