सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
दर तीन महिन्यांनी सर्व रुग्णालयांमध्ये 'मॉक ड्रिल' करण्याची गरज आहे असंही आरोग्य मंत्र्यांनी सूचना केल्या ...
Relationship Tips: लोक मजेने म्हणतात, लग्न झाले की मनःशांती संपते आणि मनःस्ताप वाढतो. पण तसे नाही तर योग्य व्यक्तीशी लग्न केल्यामुळे मनःशांती मिळते. म्हणूनच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा लग्न संस्थेचा मुख्य पाया सांगितला आहे. पण ती योग्य व्यक्ती निवडायची ...
quietest places : या ठिकाणी अगदी लहानसा आवाजही गोंगाट सारखा वाटतो, त्यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके इथे सहज ऐकू येतात. ...
Mustard oil on the navel : मोहरीच्या तेलात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-फंगल गूण भरपूर असतात. त्यामुळे आयुर्वेदात याला फार महत्व आहे. ...
अनेकदा लोकांना याचे नुकसान माहीत नसतात. हे कप स्वस्त असतात पण यामुळे अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. ...
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळनंतर महाराष्ट्रातही कोविडच्या JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...
Symptoms of brain tumor : ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयात होऊ शकतो आणि याची लक्षण त्याचं स्थान आणि आकारावर अवलंबून असतात. ...
खाण्याच्या पद्धती आणि हृदयरोग यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला. आजकाल कमी वयातच तरुणांना हार्ट एटॅक येतो. ...
WHO सातत्याने या व्हेरिएंटच्या रुग्णांवर लक्ष ठेवून आहे. त्याचसोबत WHO ने लोकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे ...