स्वप्न वास्तवातरोल्स रॉयस ही अतिशय महागडी आणि स्टेटस सिंबाल असलेली कार आहे. विशिष्ट वर्गासाठीची कार म्हणून ती ओळखली जाते. राजे महाराजांची तर ती खास ओळख आहे. अनेक बॉलिवूड स्टार या कारचे स्वप्न बघत असतात. काहींनी तर हे स्वप्न वास्तवातही उतरवले आहे. ...
सोनम कपूरने व्यक्त केले मत'प्रेम रतन धन पायो'ची अभिनेत्री सोनम कपूरने फॅशनवर आपले मत व्यक्त केले आहे. विशेषत: फेस्टिव्हलमध्ये तंग कपडे टाळले पाहिजेत, असे सोनमने म्हटले आहे. ...
महिलेशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी बंगळुरु पोलिसांनी क्रिकेटपटू अमित मिश्रा यास अटक केली. त्यास नंतर जामिनावर सोडण्यात आले. परंतु अशाप्रकारे जेलची हवा खाणारा अमित काही पहिला खेळाडू नाही. याआधीही अशी जेलवारी जगभारातील अनेक खेळाडूंना घडली आहे. त्यावर एक ...