अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
हिवाळ्यात केस तुटण्याची समस्या बहुतेकांना सतावते. ...
Kidney Disease Urine Smell: किडनी आपल्या शरीराला फिल्टर करतात. यांद्वारे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त साफ केलं जातं. जर काही कारणाने हे काम योग्यपणे होत नसेल तर लघवीचा रंग आणि गंध बदलतो. ...
आजपर्यंत देशात एखाद्या व्यक्तीची लठ्ठपणाची व्याख्या ही त्याच्या ‘बीएमआय’वर (उंची आणि वजनाचं गुणोत्तर) ठरत होती. ...
खरे तर दही आणि ताक हे आपल्या पारंपरिक आहाराचा भाग आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यासही मदत होते आणि आरोग्याच्या दृष्टीने यांचे मोठे फायदेही आहेत. तर जाणून घेऊयात आपल्यासाठी काय आहे अधिक आरोग्यदायी? दही की ताक? ...
Walking or Running which one is Best: बऱ्याच लोकांना रोज चालण्याची सवय असते तर काही लोक धावायला जातात. पण या दोन्हींपैकी सगळ्यात फायदेशीर काय हे माहीत आहे का? चला जाणून घेऊ. ...
Water in lungs reasons : अडचण तेव्हा जास्त होते जेव्हा पाणी फुप्फुसात श्वसनलिकेत जमा होतं. याने व्यक्तीला श्वास घेण्यास अडचण येते. म्हणजे जीवाला धोका होऊ शकतो. ...
काळ्या हळदीचेही आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदानुसार, हळदीचे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण ते अनेकांना माहीत नसतात. ...
हिवाळ्यात संत्री खाण्याचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या. ...
Jaiphal Heath benefits: जायफळमध्ये व्हिटॅमिन, मिनरल्स आणि इतर कार्बनिक तत्व असतात. त्यामुळे याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. ...