अमेरिकेची आॅस्कर विजेता अभिनेत्री पॅटी ड्यूकचे गेल्या मंगळवारी निधन झाले. पॅटी ६९ वर्षाची होती. समाचार एजेंसीनुसार तिची एजेंट मिशेल स्टब्सने ट्विटरवर सांगितले की, पॅटीचे निधन सेप्टीसीमियामुळे झाले. पॅटीचा जन्म १९४६ मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता. ...
रिअॅलिटी टीव्ही स्टार कॅटलिन जेनर वुमन प्रो-एएम गोल्फ एएनए स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. सुत्रानुसार ६६ वर्षीय कॅटलिनचे या स्पर्धेत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. ...
‘द रेवेनंट’ या चित्रपटातील अभिनेता ब्रेंडन फ्लेचरच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. कॅनडात टीव्ही मालिकेच्या शूटिंग दरम्यान बंदूकीच्या गोळीने तो जखमी झाला होता. ...
प्रसिद्ध बॅँड ‘कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिनने अभिनेत्री पत्नी ग्विनिथ पाल्ट्रोला कायदेशीररित्या घटस्फोट दिला आहे. क्रिसने घटस्फोटाच्या अर्जावर सही केली आहे. ...
आनंद महिन्द्रा हे महिन्द्रा ग्रूपचे मॅनेजिंग डायरेक्टर. ‘महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे आणि तुमच्या आॅफिस बाहेर फाऊंटेन सुरु आहेत’ असे रोहित तळवळकर याचे tweet आनंद महिन्द्रा यांना मिळाले. ...