जळगाव : अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने सुराटबाई चत्रसिंग राठोड (८५, रा. मोरगाव, ता. जामनेर) ही वृद्धा जखमी झाली. हा अपघात नेरी, ता. जामनेर येथे सोमवारी दुपारी झाला. सुराटबाई या बँकेमधून पैसे काढून जात असताना त्यांना अज्ञात दुचाकीने धडक दिली. अपघातानंतर ...
जळगाव : दुचाकी घसरुन दादा नामदेव भील (४६, रा. गणपूर, ता. चोपडा) हे जखमी झाले. हा अपघात सोमवारी दुपारी गणपूरनजीक झाला. या अपघातात भील यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...
दुसरा टी-२० वर्ल्ड कप जिंकणाºया वेस्ट इंडिज संघावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण हे यश, हे कौतुक पचवणे कदाचित वेस्ट इंडिज संघाला जड जातेय. विजयाचा उन्माद या संघाच्या कृतीतून दिसू लागला आहे. ...
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उन्हाळा आग ओकु लागला आहे. शहरवासीयांना आज सुपर हॉट संडे अनुभवयास आला. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागले होते. दुपारी उन्हाचा पारा ४१ पर्यंत चढला होता. त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाले होते. २०१५ च्या एप्रिल ...