एका रिअल इस्टेट कंपनीचा व्यवस्थापकीय भागीदार मुदिथ गुप्ता यांनी अभिनेता ह्रतिक रोशनची घटस्फोटीत पत्नी सुझान खान विरोधात गोव्याच्या दिवाणी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा करुन गुन्हा दाखल केला आहे. ...
जळगाव : स्वयंपाक करीत असताना गॅसचा भडका होऊन धरणगाव तालुक्यातील खुर्द येथील दुर्गा ईश्वर नाईक (२०) ही विवाहिता भाजली गेल्याची घटना शुक्रवारी घडली. या महिलेच्या पोटात पाच महिन्याचा गर्भ असल्याचे सांगण्यात आले असून ती ४२ टक्के भाजली आहे. ...