आपण आजारी पडू नये म्हणून बहुतांश शिळे अन्नपदार्थ खाणे टाळतो, मात्र एका संशोधनानुसार रात्र भर शिळा भात पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे समोर आले आहे. ...
वॉशिंग्टन विद्यापीठात केलेल्या संशोधनात एपिगॅलोकॅटेसीन ३ गॅलेट हे पॉलिफेनॉल गटातील संयुग ग्रीन टीच्या पानांमध्ये आढळून आले असून हे संयुग अस्थिमज्जेशी संबंधीत मल्टिपल मायलोमा व अमायलोयडोसिस या रोगांसाठी गुणकारी आहे. ...
रात्री घेण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळेही आपल्या झोपेवर परिणाम होतो हे क्वचितच लोकांना माहित असेल. यासाठी रात्री काही पदार्थांपासून चार हात लांबच राहावे. तर नेमके कोणते पदार्थ आपल्या झोपेवर परिणाम करतात याबाबत जाणून घेऊन. ...
निकोटिनमुळे ‘आॅडिटोरी बे्रनस्टेम’ या आवाज ऐक ण्यासंबंधित मेंदूच्या भागाचा योग्य तो विकास होत नाही आणि त्यामुळे लहान मुलांना बहिरापणा येऊ शकतो, असा निष्कर्ष एक अध्ययनाअंती संशोधकांनी काढला. ...
मुली ज्याप्रकारचा मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या मनातील हालचालींचा म्हणजेच त्यांच्या ह्रदयातील विचारांचा वेध घेतला जाऊ शकतो. आज आपण मुलींच्या लिपस्टिकच्या रंगावरून त्यांच्या मनात काय सुरु असते याबाबत जाणून घेऊया. ...