लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

HEALTH : ​उन्हाळ्यात पांढरे कपडे देतील गारवा ! - Marathi News | HEALTH: Grapes will give white clothes in the summer! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :HEALTH : ​उन्हाळ्यात पांढरे कपडे देतील गारवा !

पांढरा रंग सूर्याची किरणे परावर्तीत करतो म्हणून उन्हाचा दाह कमी होऊन शरीराला गारवा मिळतो. शिवाय शुभ्र पांढरा रंग शांततेचे प्रतिक समजला जातो आणि हा असा एक रंग आहे जो प्रत्येक बॉडी टाईपला आणि रंगाला शोभतो. ...

TECH : आता ‘स्मार्टफोन’ करणार शरीराची तपासणी ! - Marathi News | TECH: Now 'Smartphone' body checks! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :TECH : आता ‘स्मार्टफोन’ करणार शरीराची तपासणी !

या स्मार्टफोनच्या मदतीने इसीजी, रक्तदाब, शरिराचे तापमान आदींचे मापन करता येते. एवढेच नव्हे तर त्याच्या मदतीने एखादा व्यक्ती दारू पिलेला आहे का? याची माहितीदेखील मिळू शकते. ...

​असे सजवा घराचे अंगण ! - Marathi News | The house courtyard decorated! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​असे सजवा घराचे अंगण !

अंगण कसे आहे यावरून घराची संस्कृती ठरत असते. बहुतांश घर आतून सजविण्याच्या प्रयत्नान आपले अंगणाकडे दुर्लक्ष होते. असे न करता घराच्या अंगणाची कशी सजावट करावी याबाबत जाणून घेऊया... ...

ALERT : ​ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियावर "या" चुका टाळा ! - Marathi News | ALERT: Avoid "These" mistakes on social media after the breakup! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ALERT : ​ब्रेकअप झाल्यानंतर सोशल मीडियावर "या" चुका टाळा !

आपल्या जोडीदारासोबतचा ब्रेकअप सहन न करण्यापलीकडचा असतो. हा धक्का आपल्याला खूप डिस्टर्ब करून जातो. अशावेळी आपले मानसिक संतुलन बिघडते आणि समोरच्या व्यक्तिला त्रास देण्यासाठी जीव उताविळ होतो. ...