सैफ अली खान आणि करीना कपूर-खान यांनी आपल्या बाळाच्या म्हणजे तैमूरच्या पहिल्यावहिल्या परदेशी ट्रीपसाठी गस्तादची निवड केली. या गस्तादमध्ये निसर्गसौंदर्यासोबतच खूप काही आहे जे सेलिब्रिटिंना आणि सामान्य प्रेक्षकांना त्याच्यापर्यंत खेचून आणतं. ...
सातारा : नजरेआड सृष्टी किंवा अज्ञानात सुख असते या म्हणींचा प्रत्यय राजवाडा चौपाटी बंद असताना घेता येतो. मुंबई चौपाटीच्या धर्तीवर सुरू झालेले हे फास्टफुड सेंटर दिवसा अन्न पदार्थ करायला आणि रात्री कुत्र्यांना झोपायला हक्काचे ठिकाण ठरत असल्याची धक्कादाय ...
सातारा : पाटण तालुक्यातील महिंद लघु पाटबंधारे तलाव प्रकल्पातून पाणी वाहत असल्याने भोवताली असणाºया गावातील लोकांनी काळजी घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. ...
सातारा, दि. २७ : ऐरवी अतिक्रमण धारकांवर कठोर पाऊले उचलून प्रशासनाला अनेकदा कारवाई करणे भाग पडते. मात्र गोडोलीतील दुकानदारांनी अशाप्रकारच्या कारवाईची वाट न पाहता ह्यहोय आम्ही अतिक्रमण केलंय..पण आम्हीच अतिक्रमण काढून घेणार,ह्ण अशी प्रांजळ कबुली देऊन पो ...
पावसाच्या दमदार हजेरीने निसर्ग हिरवाईने नटला आहे. मनाला प्रफुल्लित करणाºया या हिरवाईमुळे आपली मनेसुद्धा चिंब झालीत. पावसात भिजण्याचा एक वेगळाच आनंद असतो. ...