शास्त्रज्ञांनी प्रथमच हृदयरोगाला कारण ठरणाºया खराब डीएनएचा एक भाग भ्रूणातून वेगळे करण्यात यश मिळवले आहे. या माध्यमातून जवळपास १० हजार अनुवांशिक आजार असलेल्यांवर उपचार होण्याची आशा आहे. ...
सणवार म्हणजे सजण्या धजण्याची उत्तम संधी. त्याला राखी पौर्णिमा हा सण अपवाद कसा असेल? राखी पौर्णिमेला हलकी फुलकी फॅशन करून स्टायलिश दिसता येतं. त्यासाठी या टिप्स. ...
वाफळते,उकडलेले, मऊ मऊ असणारे, आतमध्ये रसरशीत सारण भरलेले मोमोज नुसते पाहूनही तोंडाला पाणी सुटतं. पण मोमोजचं आकर्षण हे एवढ्यापुरतीच ठीक आहे. कारण मोमोज जीभेला जेवढी भुरळ घालतात तितकेच आजारही पाठीमागे लावू शकतात. याबाबतीत झालेले अनेक अभ्यास मोमोजपासून ...
एरवीही कॉलेजचे मुलंमुली स्मार्ट दिसण्यासाठी आग्रही असतात. पण ‘फ्रेण्डशिप डे’लात्यांच्यातला सजण्या-धजण्यातला, स्टाइल मारण्यातला उत्साह पाहण्याजोगा असतो. तुम्हालाही यंदा स्मार्ट दिसण्यासाठी खास काही करायचं असेल तर या काही ट्रिक्स आणि टिप्स ...