आपण नेहमी मौजमजेसाठी, आपल्या आनंदासाठी फिरत असतोच. पण आपल्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी, ज्यांच्या त्यागामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत त्या हुतात्म्यांना एकदा मनापासून नमन करण्यासाठी एखादी ट्रीप प्लॅन करायला काहीच हरकत नाही. ...
१३ आॅगस्ट हा दिवस जागतिक अवयवदान दिन म्हणून पाळण्यात येत आहे. औरंगाबादमध्ये १५ जानेवारी २०१६ रोजी राम मगर या ‘ब्रेन डेड’ झालेल्या तरुणाच्या अवयवदानाने तिघांना नवे आयुष्य मिळाले आणि मराठवाड्यात अवयवदानाच्या चळवळीचा महायज्ञ सुरू झाला. ...
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसनं आपला वाढिदवस साजरा करण्यासाठी जपानची राजधानी टोकियोची निवड केली. कारण इथे जितका वेग आणि आधुनिकता आहे, तितकीच परंपरा जपण्याची असोशीही. हा अनुभव प्रत्येकानच घेवून पाहावा असा! ...
जाहिरातींच्या भुलभुलैय्यात अडकून प्रोटिन पावडर घेण्याची इच्छा होत असेल तर आधी थांबा, विचार करा, वैद्यकीय सल्ला घ्या आणि मग्च पुढे जा. नाहीतर प्रोटीन पावडर फायदेशीर ठरण्याऐवजी घातक ठरू शकते. ...
फॅशन आणि स्टाइलला कोणत्याही सीमा नसतात तसंच बायकी आणि पुरूषी अशा संज्ञांच्या बंधनांचे फासही फार घट्ट आवळलेले नसतात . म्हणूनच अनारकलीसारखे पॅटर्न जुजबी फरक करून स्त्री वा पुरूष दोघांसाठीही बाजारात दाखल होतात. ...