लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

कमी पैशात २-३ दिवस एन्जॉय करण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन कांगडा! - Marathi News | Adventure trip to Kangra in low budget | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :कमी पैशात २-३ दिवस एन्जॉय करण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन कांगडा!

नव्या वर्षात एखाद्या चांगल्या शांत आणि रोमांचक अनुभव देणाऱ्या ठिकाणाच्या शोधात असाल तर तुम्ही हिमाचलमधील कांगडाला भेट देण्याचा प्लॅन करु शकता. ...

दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च  - Marathi News | You can get rid of cigarettes bad habit of you stop drinking alcohol | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दारू सोडल्यानंतर सुटू शकते धुम्रपानाची सवय - रिसर्च 

नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात झाली असून प्रत्येकानेच या नव्या वर्षासाठी काहीना काही संकल्प केले असतील. त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पण अनेक जण नव्या वर्षात व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करतात. ...

ड्राय ब्रशिंगचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचेला होतात 'हे' फायदे! - Marathi News | Dry brushing why it is so important for skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :ड्राय ब्रशिंगचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचेला होतात 'हे' फायदे!

ड्राय ब्रशिंग आजही जगातल्या सर्वात लोकप्रिय ब्यूटी ट्रेन्ड्सपैकी एक आहे. मॉडल्सपासून ते स्कीनकेअरबाबत उत्साही लोकांपर्यंत अनेकांनी या क्रियेच्या लाभांबाबत सांगितलं आहे. ...

जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च - Marathi News | Smiling makes you look older - research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जास्त हसल्याने आयुष्य वाढत नाही तर कमी होतं - रिसर्च

हसणं आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे हे सर्वांनाच माहीत आहे. सतत हसत रहावे असा सल्ला डॉक्टरही देतात. असेही सांगितले जाते की, नेहमी हसत-खेळत राहिल्याने आपलं आयुष्य वाढतं. ...