चित्रपट सृष्टी आणि अभिनेते, अभिनेत्री जेवढ्या पडद्यावर खुश दिसतात तेवढ्या त्या वैयक्तीक आयुष्यात असतातच असं नाही. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनाही एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, जसं एखादा सामान्य माणूस करत असतो. ...
वाढत्या प्रदुषणाच्या समस्येमुळे फक्त भारत आणि चीनच नाही तर संपूर्ण जग त्रस्त आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी चीनने एक हटके संकल्पना शोधून काढली आहे. ...
तुमच्यासोबत असं कधी झालयं का? तुम्ही पार्टीसाठी हेअरस्टाइल करण्याच्या विचारात आहात, पण कंगवा आणणंच विसरलात? अशावेळी आपल्यापैकी अनेकजण मैत्रीणीकडून कंगवा मागतात. ...
सामान्यपणे शारीरिक संबंधाबाबत कोणत्याही मुद्द्यावर लोकांची जिज्ञासा अधिक वाढते. खासकरुन तरुणांमध्ये याबाबत खूपकाही जाणून घेण्याची उत्सुकता वाढलेली असते. ...