पराठा जवळपास सर्व भारतीयांची पहिली पसंती आहे. नाश्त्यामध्ये पराठा, दही, लोणचं किंवा चहाची साथ असेल तर एकदम फक्कड बेतच असतो. पराठा खरं तर अनेक प्रकारे आणि अनेक पदार्थांचा वापर करून तयार करता येतो. ...
महिला आणि तरूणी आपली त्वचा आणि केसांची काळजी घेत असतात. आपलं सौंदर्य जपण्यासाठी मुली प्रत्येक महिन्यात कमीत कमी एकदा तरी पार्लरमध्ये जाऊन ब्युटी ट्रिटमेंट्स घेत असतात. ...
सुट्टीच्या दिवसात फिरण्यासाठी वेगळ्या आणि हटके ठिकाणाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सुचवू शकतो. अनेकदा कामाच्या धावपळीपासून दूर असणाऱ्या आणि मनाला शांती देणाऱ्या ठिकाणाच्या आपण शोधात असतो. ...
उन्हाळा जाऊन आता पावसाळ्याचे वेध लागलेले असताना सर्वत्र सर्दीची साथ आली आहे. अचानक कडक ऊन आणि मध्येच पावसाची सर असा निसर्गाचा बदल सुरु असताना अनेकांना घसा सुजणे, शिंका येणं असे सर्दीचे संकेत सुरु होतात. पण हे सगळं टाळायचं असेल तर आम्ही दिलेले हे उपाय ...
तुम्हालाही दररोज शेड चेंज करून नेल पेंट लावण्याची आवड आहे का? किंवा तुम्हाला ट्रेन्डी शेड्स ट्राय करायला आवडतात का? सध्याच्या बदणाऱ्या वातावरणामध्ये नेलपेंट कलेक्शनमध्ये ग्रीन कलरची चलती आहे. ...
प्रोसेस्ड फूड आणि जंक फूड खाणं आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरतं. हे माहीत असूनही अनेक लोक अनहेल्दी फूडपासून स्वतःला दूर ठेवू शकत नाहीत. परिणामी, हार्ट डिजीजव्यतिरिक्त हाय ब्लड प्रेशर, लठ्ठपणा आणि डायबिटीस यांसारख्या आजारांचा सामना करावा लागतो. ...