शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रॅव्हल्सच्या धडकेत बालक ठार; वडील गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 21:29 IST

लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा येथील संतोष करवंजे हे आपल्या मुलासमवेत दुचाकीवरून लातूरला आले होते.

लातूर - भरधाव वेगातील ट्रॅव्हल्सने मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अशोक हॉटेल चौकात दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील ८ वर्षीय बालक ठार झाला असून, त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. 

लातूर तालुक्यातील भोईसमुद्रगा येथील संतोष करवंजे हे आपल्या मुलासमवेत दुचाकीवरून लातूरला आले होते. मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास गांधी चौकातून ते शिवाजी चौकाकडे निघाले होते. दरम्यान, अशोक हॉटेल चौकात सिग्नल पडले. यावेळी त्यांनी आपली दुचाकी थांबविली. मात्र मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रॅव्हल्सने (एमएच ४४ यू ०१५७) दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील मनीष संतोष करवंजे (८) हा मुलगा गंभीर जखमी झाला. शिवाय, वडील संतोष करवंजे हेही जखमी झाले. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दोघांनाही एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मनीषचा मृत्यू झाला. तर संतोष करवंजे यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोहेकॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले. 

दरम्यान, याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ट्रॅव्हल्स चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू