शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धक्कादायक ; उदगीरमध्ये एकाच दिवशी १० कोरोना पॉझिटीव्ह 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 9:18 PM

१२ जण मुंबईहून आले होते गावाकडे

लातूर : मुंबईहून उदगीर जवळील गावाकडे आलेल्या १० जणांचे अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, उदगीरमधून एकूण १७ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविले होते. त्यात उर्वरित चार निगेटिव्ह तर तीन प्रलंबित आहेत. तर लातूर शहरातील ७ जणांचे स्वॅब तपासण्यात आले असून, ते सर्व निगेटिव्ह असल्याचे अधीष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबई येथून अनेक लोक आपापल्या गावी परतत आहेत. दोन दिवसांपूर्वी उदगीर जवळच्या एका तांड्यावर १२ जण आले. परंतु, गावकºयांनी त्यांना सीमेवर थांबविले. तद्नंतर उदगीर येथील क्वारंटाईन केंद्रामध्ये त्यांना दाखल केले व स्वॅब तपासणीला पाठविले. त्यातील १० जण पॉझिटिव्ह तर दोघांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील २४ जणांचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी आले होते. त्यात उदगीरचे १७ तर लातूरचे ७ होते. दरम्यान, उदगीरमधून एकाच दिवशी १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत उदगीरमध्ये मयत महिलेसह ३१ रूग्ण आढळले होते. त्यात दहाची भर पडून एकूण उदगीरची रूग्णसंख्या ४१ झाली आहे. त्यातील २१ जण कोरोनामुक्त होऊन घरी गेलेले आहेत. प्रारंभी एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. तर १९ जणांवर उदगीरच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :laturलातूरcorona virusकोरोना वायरस बातम्याudgir-acउदगीर