शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

लातूर जिल्ह्यातील हातभट्ट्यांवर छापेमारी, ४७ गुन्हे दाखल, चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: January 21, 2025 05:36 IST

Latur News: लातूर जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर साेमवारी एकाच दिवशी पाेलिस पथकांनी छापेमारी केली. या कारवाईत ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

- राजकुमार जाेंधळेलातूर - जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर साेमवारी एकाच दिवशी पाेलिस पथकांनी छापेमारी केली. या कारवाईत ४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याबाबत ४७ स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

पाेलिसांनी सांगितले, लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाईसाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे यांनी विशेष माेहीम राबविण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार साेमवारी पहाटे अचानकपणे लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या हातभट्टी अड्ड्यांवर छापा मारण्यात आला. यामध्ये हातभट्टी दारूची निर्मिती करणाऱ्या, देशी-विदेशी दारूची अवैध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या ४९ जणांविराेधात ४७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ४ लाख १७ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाय, हजाराे लिटर हातभट्टी आणि त्यासाठी लागणारे रसायन पाेलिस पथकांनी नष्ट केले आहे.

२३ ठाण्यांच्या हद्दीत कारवाई...जिल्ह्यातील एकूण २३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. यासाठी २३ अधिकारी, १०९ पोलिसांची विशेष पथके नियुक्त केली हाेती. या पथकाकडून जिल्ह्यातील ग्रामीण भागात लपून-छपून हातभट्टी तयार करून, साठा करुन विक्री केली जात हाेती. दरम्यान, काहीं जणांकडून देशी-विदेशी दारुचीही अवैद्य विक्री केली जात हाेती.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी