कंत्राटदार व मोठ्या सराफ व्यापारी प्रतिष्ठानांचे प्राप्तीकर विभागाकडून सलग तिसºया दिवशी सर्वेक्षण सुरू होते. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळपर्यंत ३८ कोटींचे अघोषित उत्पन्न उघडकीस आले असून, एकाच वेळी दहा ठिकाणी चौकशी होण्याची शहरातील पहिलीच वेळ आहे. ...
अहमदपूर तालुक्यातील धानोरा(बु) येथील शिवारात ऊसाच्या शेताला घातलेल्या विद्युत प्रवाहित कुंपणास हात लागल्याने अजय जोंधळे या 13 वर्षीय शाळकरी मुलाचा सकाळी दहाच्या सुमारास मृत्यु झाला ...