जेईई अॅडव्हान्स परीक्षेतही लातूर पॅटर्नचा दबदबा कायम राहिला असून, राजर्षी शाहू महाविद्यालयातील १८, दयानंद विज्ञानचे २ तर श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञानचे ३ विद्यार्थी आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. ...
उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. उमरगा शहरातील सखल वस्त्यांमध्ये ... ...
लातूर येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजचा लोकेश पारस मंडलेचा हा ६७० गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तसेच राजर्षी शाहू, दयानंद विज्ञान महाविद्यालयांनीही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम ठेवला असून निकालात उच्चांक गाठला आहे. ...
तालुक्यातील बिटरगाव येथील अवैध दारुविक्री बंद करुन विके्रत्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिला व नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वा़ रास्तारोको आंदोलन केले़ ...
मांजरा प्रकल्पातून शेतीसाठी पाणीपुरवठा होत नसल्याने उभे ऊसाचे पीक वाळत आहे़ शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी भोईसमुद्रगा (ता़लातूर) येथील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी लातूर-कळंब रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले़ ...