लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
लातुरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात २१ टक्के पाणीसाठा वाढला - Marathi News | Latur Rena Madhyam Project water storage increased by 21 percent in eight days | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरच्या रेणा मध्यम प्रकल्पात आठ दिवसात २१ टक्के पाणीसाठा वाढला

पावसाचा परिणाम; घनसरगाव, खरोळा, खरोळा, पोहरेगाव बॅरेजेसच्या पाण्यात वाढ ...

पाेलिस दलात ६४ जागांसाठी भरती; ५ हजार ३० जणांची हाेणार चाचणी, तारीख चुकवू नका - Marathi News | Recruitment for 64 Posts in Police Force; 5 thousand 30 people will be tested | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलिस दलात ६४ जागांसाठी भरती; ५ हजार ३० जणांची हाेणार चाचणी, तारीख चुकवू नका

भरती प्रक्रियेची कागदपत्र पडताळणी, शारिरीक माेजमाप व शारिरीक चाचणी ही १९ जून राेजी सकाळी ५ वाजता बाभळगाव येथील पाेलिस मुख्यालयाच्या मैदानावर हाेणार आहे. ...

"पराभव मनाला लावून घेऊ नका, त्याची भरपाई करु...", पंकजा मुंडेंनी सचिनच्या कुटुंबियांना दिला धीर - Marathi News | "Don't mind defeat, I will make up for it..." Pankaja Munde | Latest latur News at Lokmat.com

लातुर :"पराभव मनाला लावून घेऊ नका, त्याची भरपाई करु...", पंकजा मुंडेंनी सचिनच्या कुटुंबियांना दिला धीर

येस्तारच्या मुंढे कुटुंबियांची घेतली भेट! ...

राष्ट्रीय ॲक्वाथॉन स्पर्धेत लातूरच्या श्रावणीची चमक - Marathi News | Latur's Shravani shines in National Aquathon competition | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रीय ॲक्वाथॉन स्पर्धेत लातूरच्या श्रावणीची चमक

राष्ट्रीयस्तरावर लातूरची पहिली पदकविजेता खेळाडू ...

पुण्यात झाली जन्मठेपेची शिक्षा; जामिन भेटताच लातूरला येताना घेऊन आला पिस्टल - Marathi News | Sentenced to life imprisonment in Pune; As soon as get bail, he brought a pistol while coming to the Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पुण्यात झाली जन्मठेपेची शिक्षा; जामिन भेटताच लातूरला येताना घेऊन आला पिस्टल

पोलिसांनी तरुणाकडून जिवंत काडतूस, मॅगझिन जप्त ...

१३ वर्षांपासून विनावेतन असलेल्या ११ पैकी ७ शिक्षकांचे समायोजन - Marathi News | Latur Adjustment of 7 out of 11 teachers in ZP School who have been unpaid for 13 years | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१३ वर्षांपासून विनावेतन असलेल्या ११ पैकी ७ शिक्षकांचे समायोजन

लोकमतच्या पाठपुराव्यानंतर वेतन मिळणार असल्याने शिक्षकांमध्ये आनंद ...

उदगिरात दोन घरे फोडली; १४ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Two houses were broken into in Udgir latur 14 lakhs instead of lumpas | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगिरात दोन घरे फोडली; १४ लाखांचा ऐवज लंपास

याप्रकरणी शनिवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

माजी आमदार टी.पी. कांबळे यांचे निधन; पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार - Marathi News | Former MLA T.P. Kamble passed away | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माजी आमदार टी.पी. कांबळे यांचे निधन; पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील लक्कड जवळगा येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले उच्च विद्याविभूषित, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले माजी आमदार त्र्यंबक पांडुरंग कांबळे यांचे शनिवारी सायंकाळी अल्पश: आजाराने निधन झाले. ...

पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले वृक्ष लावून; लातूरमध्ये आगळावेगळा पहिला दिवस - Marathi News | Latur First year students took their first step in the school by planting a tree | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिलीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले वृक्ष लावून; लातूरमध्ये आगळावेगळा पहिला दिवस

वरवंटी येथे विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक : जिल्हाधिकाऱ्यांनी केले सारथ्य ...