Latur Crime News: छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ॲड. विजयकुमार घाडगे पाटील यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मंगळवारी विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी आणखी चाैघांना अटक केली. अटक केलेल्या एकूण आराेपींची संख्या सहा झाली आहे. अद्याप पाच जणांचा पाेलिसांकड ...
लातूरमध्ये घडलेल्या प्रकारानंतर राष्ट्रवादी युवक संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह एकूण ११ जणांविरोधात लातूर शहरातील विवेकानंद पोलिस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
Suraj Chavan NCP Chhaava clash news: विवेकानंद पोलिस ठाण्याचे एक पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (एलसीबी) एक पथक अशा दोन स्वतंत्र टीम सूरज चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना. ...
पत्रकारांसोबत चर्चा सुरू होती तेव्हा अचानक ५०-६० जण आले आणि त्यांनी आमच्या नेत्याला तू बोलतो, पत्ते उधळतो असं सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली असं त्यांनी सांगितले. ...
अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता असं सूरज चव्हाण यांनी म्हटलं. ...