रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील महाराष्ट्र मागासवर्गीय मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन आणि सचिवांनी संगनमत करून १ कोटी ६५ लाख ५७ हजार १८८ रुपयांची अफरातफर केल्याच्या अहवालावरून रेणापूर पोलीस ठाण्यात रविवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जुन्या पिढीतील शिवाजीराव नाडे ज्येष्ठ नेते होते. लातूर- उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांचे कार्य लोकाभिमुख होते. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले ...
लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांत साेशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक, ब्लॅकमेलिंग केल्याप्रकरणी तक्रारी दाखल आहेत़. सध्या फेसबुकच्या माध्यमातून अनाेळखी ... ...
निलंगा तालुक्यातील हसुरी बु. येथे ग्रामदैवत महादेव मंदिरास तीर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र ... ...