दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
शालेय पोषण आहाराचे साहित्यही भिजले ...
लातूरमध्ये दिवसाढवळ्या फाेडले घर ...
- राजकुमार जाेंधळे लातूर : शहरातील अंबाजोगाई रोडवरील कॉक्सिट महाविद्यालयासमोर रविवारी पहाटे मोटारसायकल व इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला ... ...
Latur Accident News: लातूर-जहिराबाद महामार्गावर शिवणी पाटी येथे रविवारी रात्री भरधाव दोन कारची समोरासमोर जोराची धडक झाल्याची घटना घडली. कारमधील जखमींना स्थानिक नागरिकांनी दुसऱ्या वाहनातून लातूरला उपचारासाठी हलविले. ...
अंबाजोगाई रोडने छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येताना मयुरबन काॅलनीकडे वळणारी कार आणि बुलेटची जोरदार धडक झाली. ...
Latur News: लातूर जिल्ह्यातील भडी गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी रात्री घडली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ओढ्याला आलेल्या पाण्यात प्रेत वाहून गेले आणि नंतर गावातील युवकांनी एकत्र येत प्रेतावर पुन्हा अंत्यसंस्कार केले. ...
परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळची घटना ...
दोघांवरही लातूर येथे उपचार सुरु असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. ...
खाेदलेल्या साईडपट्टीच्या अरुंद रस्त्यावर कराड-लातूर एसटी बस उलटली ...
गुन्हा दाखल हाेताच आराेपी हा पसार झाला हाेता. त्याला पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्यासह तीन पथके मागावर हाेती ...