लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोयाबीन बारा वर्षांच्या नीचांकी दरावर!   - Marathi News | soybeans rate at a twelve year low in udgir latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीन बारा वर्षांच्या नीचांकी दरावर!  

उदगीरात साेयाबीनला ३ हजार ९५० रुपये मिळाला दर ...

रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | There is a stir after the body of an unknown person was found in the Khalangri-Godala Shivara area | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रेणापूरच्या खलंग्री-गोढाळा शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मृतदेहावर जखमेचे निशाण; फॉरेन्सिक व श्वान पथकासह किनगाव पोलिसांनी सुरू केला तपास ...

उदगीर शहरातील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण - Marathi News | poultry infected with bird flu in ramnagar udgir city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर शहरातील रामनगरमध्ये कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्ल्यूची लागण

पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट; १० किलोमीटरचा परिसर अलर्ट झोन ...

हमीभाव केंद्रांवरून लातूरात शेतकरी आक्रमक, १०० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या - Marathi News | Farmers in Latur are aggressive from the guaranteed price centers, they are standing in front of the collector's office with 100 tractors | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हमीभाव केंद्रांवरून लातूरात शेतकरी आक्रमक, १०० ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

५४ हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप ...

हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली - Marathi News | We are not less than any one! For the first time in the country, a rhythmic march of deaf and mute students in Latur wins hearts of all | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हम किसीसे कम नहीं! मूकबधीर विद्यार्थ्यांचे प्रथमच तालबध्द संचलन, उपस्थितांची मने जिंकली

प्रथमत:च दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ६४ मुलांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. संचलनात भाग घेत या विद्यार्थ्यांनी ‘हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. ...

दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही - Marathi News | Relief! Report of chickens in Udgira negative, no bird flu infection | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिलासा! उदगिरातील कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह, बर्ड फ्लूची बाधा नाही

४८ कोंबड्यांचे नमुने संकलित करून औंध येथील राज्यस्तरीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. ...

उदगीरातील कुक्कुट पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह; नागरिकांना दिलासा : बर्ड फ्लूची बाधा नाही - Marathi News | Poultry reports in Udgira negative; Relief to citizens: No risk of bird flu | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीरातील कुक्कुट पक्ष्यांचे अहवाल निगेटिव्ह; नागरिकांना दिलासा : बर्ड फ्लूची बाधा नाही

जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या. त्यानुसार या परिसरातील ५ किलोमीटर परिघातील कुक्कुट पक्ष्यांचे ४८ नमुने घेण्यात आले होते. ...

महावितरणने पोलला सिंगल फेजची तार बांधून ठेवली; विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू - Marathi News | Mahavitaran tied a single-phase wire to the pole; Youth dies of electric shock | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महावितरणने पोलला सिंगल फेजची तार बांधून ठेवली; विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी; रेणापूर तालुक्यातील आसराचीवाडी येथील घटना ...

महामार्गाच्या दुरावस्थेने अनेकांनी प्राण गमावले; त्रस्त नागरिकांनी केलं प्रतीकात्मक तिरडी आंदोलन - Marathi News | Many lost their lives due to the poor condition of the highway; distressed citizens staged a symbolic protest | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महामार्गाच्या दुरावस्थेने अनेकांनी प्राण गमावले; त्रस्त नागरिकांनी केलं प्रतीकात्मक तिरडी आंदोलन

लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर मसलगा पाटी येथे प्रतीकात्मक तिरडी अंत्ययात्रा काढून गुरुवारी सकाळी १० वाजता रस्ता रोको आंदोलन केले. ...