चाकूर येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम, प्रशिक्षणार्थी पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी ही कारवाई केली. दरम्यान, पोलिसांनी दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर व उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांतून ४९ हजार ९०५ मुले तर ३८ हजार ९२५ मुली असे एकूण ८८ हजार ८३० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ...
आरोग्य विभागाच्या अपयशाने १६० मृत्यू वाढले :राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. ...