कुटुंबीयांनी शाळेतील दाेषींविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला. ...
लातूर शहर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी ...
नातेवाईकांच्या आक्राेशाने दिवसभर रुगणालय परिसरात तणावाचे वातावरण हाेते. रात्र झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले नाही. ...
विशेष म्हणजे, ही आघाडी आता महायुतीतील इतर घटक पक्ष असलेल्या शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत आहे. ...
पक्षादेश झुगारून रिंगणात उतरलेल्यामुळे अनेकांची अडचण होणार ...
लातूर महापालिकेच्या ७० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७५९ अर्ज दाखल झाले होते. छाननीत ६२ अर्ज बाद झाले होते. ...
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर प्रत्यक्ष लढतींचे स्वरूप समोर येईल. ...
या छाननी प्रक्रियेत प्रभाग १३, १४ आणि १५ च्या समूहात सर्वाधिक म्हणजे २७ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. ...
औसा तालुक्यातील सारोळा वनातील प्रकार; वनविभागाची चोरी ग्रामस्थांनी पकडली,अधिकाऱ्यांना धरलं धारेवर ...
जन्म-मृत्यू नोंदीसाठी तयार केले खोटे आदेश; तपासादरम्यान आतापर्यंत तब्बल ३११ बनावट दस्तऐवज उघडकीस आले आहेत. ...