Accident: दुचाकीला वाचविण्याच्या नादात दाेन दुचाकी, दाेन कारचा विचित्र अपघात झाल्याची घटना लातूर- औसा महामार्गावरील पेठ येथील पुलावर मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली ...
हा अपघात मंगळवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत एमआयडीसी पाेलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ...