लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा - Marathi News | Latur: Bottled in hotel owner's car over food, crime on drugs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Latur: जेवणाच्या कारणावरुन हाॅटेल मालकाच्या डाेक्यात बाटली घातली, दाेघांवर गुन्हा

Latur: जेवायला न दिल्याच्या कारणावरुन उदगीर येथील एका हॉटेल मालकाच्या डाेक्यात बिअरची बाटली घालत मारहाण करण्यात आल्याची घटना देगलूर राेडवर घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Latur: लातुरात जुगारावर छापा; ११ पाेलिसांच्या जाळ्यात, साहित्यासह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Latur: Raid on gambling in Latur; 11 in the net of the police, goods worth three lakhs along with materials were seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात जुगारावर छापा; ११ पाेलिसांच्या जाळ्यात, साहित्यासह पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur News: लातूर शहरातील काेल्हेनगर येथे सुरु असलेल्या जुगारावर विशेष पाेलिस पथकाने शुक्रवारी छापा मारला. यावेळी ११ जुगाऱ्यासह २ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

परतीच्या पावसाचीही हुलकावणी; वार्षिक सरासरीही न गाठल्याने यंदा रब्बी हंगामाचा पेरा घटणार! - Marathi News | Ignoring the return rains; By not reaching the annual average, the sowing of Rabi season will decrease this year! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :परतीच्या पावसाचीही हुलकावणी; वार्षिक सरासरीही न गाठल्याने यंदा रब्बी हंगामाचा पेरा घटणार!

रब्बीचे २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र ...

श्वानांचे मुखवटे परिधान करुन लातुरात अनोखे आंदोलन; मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी - Marathi News | A unique movement in Latur wearing dog masks; Demand for settlement of stray dogs | Latest latur News at Lokmat.com

लातुर :श्वानांचे मुखवटे परिधान करुन लातुरात अनोखे आंदोलन; मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी

नागरिकांनी हातात बोलके झूल पकडत आता तरी करा बंदोबस्त! हद्दपार करुन दाखवा असे मनपा प्रशासनास आव्हान केले आहे. ...

नागरी आरोग्य केंद्रातही मिळणार आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा - Marathi News | Services from specialist doctors will now also be available in civil health centers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :नागरी आरोग्य केंद्रातही मिळणार आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा

गोरगरिबांना दिलासा : उदगीरमध्ये पॉलिक्लिनिक सेवा सुरू ...

'१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा - Marathi News | '100 percent loss invalid'; Technical trick played by companies in providing crop insurance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'१०० टक्के नुकसान अमान्य'; पीकविमा देण्यात कंपन्यांनी घातला तांत्रिक खोडा

मंडळनिहाय पाऊस, उत्पादनांच्या निकषावर बोट ठेवत कंपन्यांनी घातला खोडा  ...

गुटखा तयार करण्याच्या मशिनसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | gutkha making machine worth rs 2 lakh seized in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गुटखा तयार करण्याच्या मशिनसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

औराद शहाजानीत पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होती निर्मिती. ...

थांबलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठमागून धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, सोळा जखमी - Marathi News | Travel bus hits stopped truck; Two passengers killed, sixteen injured | Latest latur News at Lokmat.com

लातुर :थांबलेल्या ट्रकला ट्रॅव्हल्सची पाठमागून धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, सोळा जखमी

जखमींवर पुण्यातील यवत येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

Video: लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू - Marathi News | A massive fire broke out in a four-storey building in Latur city | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Video: लातूरात चार मजली इमारतीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू

आज सकाळी ८.३० वाजेची घटना ...