लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी भाषण करताना रितेश यांना अश्रू अनावर - Marathi News | Ritesh Deshmukh breaks down in tears while speaking on the occasion of unveiling the statue of late leader Vilasrao Deshmukh. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी भाषण करताना रितेश यांना अश्रू अनावर

रितेश यांच्या आई वैशालीताई देशमुख यांचे डोळे पाणावले. ...

लातुरात कुंटणखान्यावर, पोलिस पथकाचा छापा! सहा पीडित महिलांची सुटका - Marathi News | police team raid on Kuntankhana in Laturat Rescue of six victimized women | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात कुंटणखान्यावर, पोलिस पथकाचा छापा! सहा पीडित महिलांची सुटका

याबाबत उदगीर ग्रामीण पाेलिस ठाणे आणि लातुरातील एमआयडीसी पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...

आंदोलनाच्या धास्तीने ५३ टक्के बस फेऱ्या रद्द; दिवसभरात २० लाखांचा व्यवसाय बुडाला - Marathi News | 53 percent of bus trips canceled due to fear of agitation Business of 20 lakhs was lost during the day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आंदोलनाच्या धास्तीने ५३ टक्के बस फेऱ्या रद्द; दिवसभरात २० लाखांचा व्यवसाय बुडाला

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. ...

उदगीर शहर, देवणी तालुक्यात कडकडीत बंद - Marathi News | Udgir city, Devani taluka close today for Maratha Reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उदगीर शहर, देवणी तालुक्यात कडकडीत बंद

राज्यभरात मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू असून, मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. ...

माता मृत्यू रोखण्यासाठी आता 'सेव्ह मॉम' मोहीम, जिल्हा परिषदेचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम - Marathi News | Now 'Save Mom' campaign to prevent maternal mortality, Zilla Parishad initiative based on modern technology | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माता मृत्यू रोखण्यासाठी आता 'सेव्ह मॉम' मोहीम, जिल्हा परिषदेचा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपक्रम

मोहिमेअंतर्गत अतिजोखमीच्या गरोदर महिलांच्या कुटुंबियांच्या मोबाईलवर आपली आरोग्य सेवा उद्या असून ती घ्यावी, असा संदेश दिला जाणार आहे. ...

मराठा आरक्षणासाठी लातूर-बार्शी मार्गावर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Rasta roko protest on Latur-Barshi route for Maratha reservation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा आरक्षणासाठी लातूर-बार्शी मार्गावर रास्ता रोको आंदोलन

आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ...

टेन्शन वाढले! लातूर जिल्हा परिषदेअंतर्गतच्या नव्या कर्मचाऱ्यांची परीक्षा! - Marathi News | The tension increased! Examination of new employees under Latur Zilla Parishad! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :टेन्शन वाढले! लातूर जिल्हा परिषदेअंतर्गतच्या नव्या कर्मचाऱ्यांची परीक्षा!

परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून शनिवार व रविवार या दोन दिवसांत ही परीक्षा होत आहे. ...

पाच लाखाच्या लाच प्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडी - Marathi News | Police custody for three days in a bribery case of Rs.5 lakh | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाच लाखाच्या लाच प्रकरणी तीन दिवसाची पोलीस कोठडी

या प्रकरणात सरकार पक्षाकडून ॲड. महेश पाटील यांनी काम पाहिले. ...

लातूरात चोरीतील चार दुचाकींसह आरोपीला केले जेरबंद..! - Marathi News | Accused arrested along with four stolen bikes in Latur..! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लातूरात चोरीतील चार दुचाकींसह आरोपीला केले जेरबंद..!

लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी पळविण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. ...