लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकऱ्यांना दिलासा! हमाली दरवाढीच्या आश्वासनानंतर माथाडी कामगारांच संप मागे - Marathi News | Relief for farmers! After the promise of price hike, only Mathadi workers back the strike | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतकऱ्यांना दिलासा! हमाली दरवाढीच्या आश्वासनानंतर माथाडी कामगारांच संप मागे

माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला होता. ...

माथाडी कामगारांच्या मागणीवर तोडगा निघेना; तिसऱ्याही दिवशी लातूर बाजार समिती बंदच - Marathi News | There is no solution to the demands of Mathadi workers; Latur Bazar Samiti remained closed for the third day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माथाडी कामगारांच्या मागणीवर तोडगा निघेना; तिसऱ्याही दिवशी लातूर बाजार समिती बंदच

बाजार समितीतील माथाडी कामगारांनी हमालीच्या दरात वाढ करावी म्हणून शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ...

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद; जोरदार घोषणांनी लातूर जिल्हा परिषद परिसर दणाणला - Marathi News | Gram Panchayat employees stop working; Loud announcements rocked the Zilla Parishad premises | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद; जोरदार घोषणांनी लातूर जिल्हा परिषद परिसर दणाणला

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्यावतीने करण्यात आले आंदोलन ...

एटीएम मशीन कटरने कापून सव्वाचार लाख लंपास, उदगीरमधील घटना - Marathi News | 4.29 lacks looted in Udgir by cutting ATM machine with gas cutter | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एटीएम मशीन कटरने कापून सव्वाचार लाख लंपास, उदगीरमधील घटना

हा रस्ता वर्दळीचा व राष्ट्रीय महामार्ग असलेल्या शेजारी असलेल्या एटीएममधून एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण - Marathi News | Rada after asking about development work in gram sabha; Sarpanch's husband, son beaten up one | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ग्रामसभेत विकासकामांचा जाब विचारल्याने राडा; सरपंचाच्या पती, मुलाची एकास मारहाण

निलंगा तालुक्यातील हालसी हा. येथे वर्षभरापासून ग्रामसभा झालेली नाही. ...

मानेवर धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून - Marathi News | killed a woman by stabbing her neck with a sharp weapon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मानेवर धारदार शस्त्राने वार करून महिलेचा खून

उदगीर येथील साखर कारखाना परिसरातील घटना... ...

आगीत सहा दुकानांचे ८० लाखांचे नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा; क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी - Marathi News | 80 lakhs damage to six shops in fire, panchnama from revenue department; Sports Minister inspected | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आगीत सहा दुकानांचे ८० लाखांचे नुकसान, महसूल विभागाकडून पंचनामा; क्रीडामंत्र्यांनी केली पाहणी

साळे गल्ली भागातून श्री सिध्देश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर गोजमगुंडे कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत सहा जणांची दुकाने जळून खाक झाली. ...

देशभरात बीएच मालिकेची नोंदणी झाली क्लिष्ट  - Marathi News | Registration of BH series across the country is complicated | Latest latur News at Lokmat.com

लातुर :देशभरात बीएच मालिकेची नोंदणी झाली क्लिष्ट 

परिवन विभागाच्या सूचना : एका व्यक्तीच्या नावाने एकाच वाहनाची होणार नोंदणी. ...

निवासी डॉक्टरांचे अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन - Marathi News | Protest in front of Resident Doctor's office | Latest latur News at Lokmat.com

लातुर :निवासी डॉक्टरांचे अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन

धिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. तसेच मागण्यांच्या घोषणाही दिल्या. ...