बाळासाहेब जाधव ल्ल लातूर अपंगांच्या प्रमाणपत्राचे नूतनीकरण झाले नसल्याच्या नावाखाली एसटी महामंडळाकडून अपंग प्रवाशांकडून १०० टक्के प्रवास भाडे आकारले जात आहे़ ...
हणमंत गायकवाड ल्ल लातूर शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता पीककर्जाचे पुनर्गठण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ मात्र याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असून, २०१५-१६ मध्ये ...
आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेत ...
लातूर : एकूण शाळांपैकी १०० टक्के निकालाच्या १२८ शाळा आहेत. तर शून्य टक्के निकालाच्या १६ शाळा आहेत. सतत दोनवेळा शून्य टक्के निकाल लागलेल्या दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. ...
औसा : माझ्या मुलीचा मृत्यू नसून तो खून करण्यात आला आहे, अशी तक्रार मयत दीपाली हांडे यांचे वडिल पांडुरंग बिराजदार यांनी शनिवारी गृहराज्यमंत्री प्रा़ राम शिंदे यांच्याकडे केली आहे़ ...
उदगीर : उदगीर येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यास ३ हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले़ नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी त्याने ही लाच स्वीकारली होती़ ...